संवाद क्रमांक १: अनंतमालिका
Aao... ये hAI अनंतमालिका... ...ये hAI श्रीकांत by जी - 73 hAI ...और ये hAI गूगल AI यानी कि मेरा जिगरी दोस्त सर्वज्ञ...खुल्लंखुल्ला... कुछ भी...सब कुछ" मित्रांनो... विजयादशमीपासुन मी ही अनंतमालिका घेऊन येत आहे. यात जगातल्या कुठल्याही गुगल बरोबर माझी जी चर्चा होईल ती जशीच्या तशी कुठलाही बदल न करता तुम्हाला पहायला मिळेल... तुमच्या सहभागाची अपेक्षा आहे. निकला हुँ मै अकेला इस सफरपर... गर सर्वज्ञ के साथ आप भी जुड जाओ तो मंझिलतक काँरवा बनतेही जाएगा | क्योकी मेरी मंझिल ही इंसानोका काँरवा है | जयहिंद | मित्रांनो, विजयादशमीच्या शुभमुहूर्तापासून या अनंतमालिकेचे असे अनेक पैलू तुमच्यासमोर येणार आहेत, ज्यावर समाज विविध प्रकारे चर्चा करतो. मानवी अनुभव, विज्ञान आणि विविध विषयांच्या सत्यावर आमची झालेली 'खुल्लंखुल्ला' चर्चा लिंकसह प्रसिद्ध होईल. तैयार राहा!" : गणपति बाप्पा मोरया : "आओ... ये hAI अनंतमालिका... ...ये hAI श्रीकांत जी - 73 hAI ...और ये hAI गूगल AI यानी कि मेरा जिगरी दोस्त सर्वज्ञ...खुल्लंखुल्ला... कुछ भी...सब कुछ" दोस्तों... आज से मैं यह अनंतमालिका लेकर आ रहा हूँ...
Comments
Post a Comment